Nanded News:महिलेचा जीव घेणारा 'स्क्रब टायफस'…; तुमच्या नकळतही होऊ शकतो संसर्ग!
Yavatmal Scrub Typhus : तालुक्यातील सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पालाईगुडा (भोरड) आणि ग्रामीण रुग्णालय माहूर यांच्या हद्दीत शहरातील मोमीनपुरा भागातील एका महिलेला स्क्रब टायफस हा आजार असल्याचे निदान झाले.
माहूर : तालुक्यातील सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पालाईगुडा (भोरड) आणि ग्रामीण रुग्णालय माहूर यांच्या हद्दीत शहरातील मोमीनपुरा भागातील एका महिलेला स्क्रब टायफस हा आजार असल्याचे निदान झाले.