Woman Poses as CBI Officer and Cheats Man of ₹28 lakhesakal
नांदेड
Cyber Fraud : ‘सीबीआय’चा धाक दाखवून महिलेने उकळले २८ लाख
Woman Cheats via CBI Threat : नांदेडमध्ये एका महिलेने बनावट ‘सीबीआय अधिकारी’ असल्याचा बनाव करून ७२ वर्षीय वृद्धाची तब्बल २८ लाख रुपयांची फसवणूक केली.
नांदेड : ‘सीबीआयकडून अटक होईल’ अशी धमकी देत एका महिलेने ७२ वर्षीय निवृत्त व्यक्तीच्या खात्यातून तब्बल २८ लाख रुपये उकळल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.