Sharad Pawar: नांदेडच्या पूरस्थितीवर शरद पवारांचा थेट आढावा; खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
Nanded floods: नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीची माहिती खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दूरध्वनीवर घेतली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने मदतीची मागणी करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.