

Secret Tip-off Leads Police to Ganja Plantation in Shivni
Sakal
ईस्लापुर : शिवणी परिसरातील शेत शिवारात एका शेतकऱ्याने तुरीच्या ताशेत गांजा लावल्याची गोपनीय माहिती येथील सपोनी उमेश भोसले , यांना मिळतात त्यांनी आपले कॉन्स्टेबल व होमगार्ड च्या मदतीने शेतकऱ्याच्या शेतात धाड टाकले असता गजानन नारायण आडे ' वय ५५ वर्षे यांच्या शेतात एक लाख ६० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात घटणाघडल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली