

father in law and brother in law snatch Daughter in law phone
ESakal
मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचे व्यसन जीवघेणे बनले आहे. यामुळे लोक स्वतःचे जीवन धोक्यात घालत आहेत. काही जण तर मोबाईल फोन नसल्याने किंवा तो वापरण्यापासून रोखल्यामुळे आत्महत्या करत आहेत. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. जिथे एका सुनेचा तिच्या कुटुंबाने मोबाईल फोन काढून घेतल्यानंतर तिने आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात मोठी घबराट पसरली आहे.