Gram Panchayat Scam : घरपट्टी ग्रामसेवकाच्या खिशात? हिंगणी येथील प्रकार, ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी

Property Tax Fraud : हिंगणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तानाजी हांडे यांनी चार महिन्यांपासून जमा झालेली घरपट्टी बँकेत न भरता खिशात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड. ग्रामस्थांनी त्यांच्या निलंबनाची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे.
Gram Panchayat Scam
Gram Panchayat Scamsakal
Updated on

बिलोली : बिलोली तालुक्यातील हिंगणी-दर्यापूर ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामसेवक तानाजी हांडे यांनी गेल्या ४ महिन्यांपासून ग्रामस्थांकडून वसुली केलेली घरपट्टी बँकेत भरण्याऐवजी चक्क खिशात भरल्याचा धक्कादायक प्रकार बँकेच्या स्टेटमेंटवरून समोर येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com