
Nanded Crime
sakal
मुखेड : शहरापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदळी (ता. मुखेड) येथील जनार्दन उत्तम जाधव (वय ३२) या युवकाचा मंगळवारी (ता. १६) शेतात पत्र्यावर झोपलेल्या अवस्थेत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची तक्रार त्याचे वडील उत्तम जाधव यांनी दिली होती.