

Swami Ramanand Teerth Marathwada University and Desh Bhagat University, Punjab signed an MoU to promote research, academic collaboration and global dissemination of Guru Gobind Singh Ji’s philosophy and Sikh heritage.
Sakal
नवीन नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत कार्यरत श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र आणि देशभक्त विद्यापीठ, पंजाब यांच्यात शैक्षणिक, संशोधन तसेच शीख वारसा संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.