
Nanded News
sakal
मुक्रमाबाद : तेलंगणा राज्यातील कवळस संस्थान संस्थान ताब्यात घेण्यासाठी निजामाने चोहोबाजूंनी हल्ले चढवून संस्थान ताब्यात घेतले होते. कोणतेही सण, उत्सव साजरे करायचे नाहीत, असे फर्मान काढून अत्याचार करण्यास सुरवात केल्यामुळे तेथील राणीने महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सात गावांतील वतनदारी असलेल्या नाईकांना निजामाच्या अत्याचारातून सुटका करण्यासाठी मदत मागितली.