Road Accident: माहूरगडावर नारळी पौर्णिमेला दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एका भाविकाचा मृत्यू, पाच जखमी
Accident News: नारळी पौर्णिमेनिमित्त माहूरगडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.