
नांदेड : प्रयागराजहून अयोध्येकडे (उत्तर प्रदेश) निघालेल्या भाविकांची मिनी बस (टेंपो ट्रॅव्हलर) थांबलेल्या आराम बसवर आदळल्याने नांदेड येथील चौघे ठार, तर सोळा जण जखमी झाले. बाराबंकी जिल्ह्यात रविवारी (ता. १६) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.