
कंधार : कंधार वन परिमंडळात निसर्ग अनुभवांतर्गत बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या प्रगणनेत ट्रॅप कॅमेऱ्याने दिवस-रात्र पाणवठ्यावर आलेल्या वन्यप्राण्यांची प्रतिमा टिपली. यात ४५ विविध पक्षी, १३१ वन्यप्राणी आढळले.