psi Nitesh Kanake
sakal
किनवट - कोणत्याही मोठ्या सुविधा नसलेल्या ग्रामीण भागात वाढलेला खेरडा (ता. किनवट) येथील आदिवासी युवक नितेश चरणदास कनाके यांनी कठीण परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले नाव कोरले आहे. त्यांना मुंबई शहरात प्रथम नियुक्ती मिळाली आहे.