16 breakups in 8 years
sakal
- दिव्या तौर
नांदेड - तुला गुलाबी रंग आवडतो पण माझी चॉईस तर आकाशी रंगाची आहे...तुला चहाच का आवडतो? मला तर बाई कॉफीशिवाय दुसरं काही सुचतच नाही...! तू फारच हळू चालतोस बघ, थोडा माझ्यासारखा पटापट चालायला शिक ना रे...! ही कारणे पाहिली तर अगदी किरकोळ; पण यावरून तरुणाईच्या नात्यांमध्ये ‘दरार’ पडत असल्याचे दिसून येतेय.