Nanded Flood: सार्वजनिक स्मशानभूमी न मिळाल्यामुळे ग्रामस्थांवर जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढली
Nanded News: मुखेड तालुक्यातील तारदडवाडी गावात पावसामुळे पूर आला आणि डॉक्टर नारायण पाटील यांच्या अंत्ययात्रेसाठी ग्रामस्थांना खोल पाण्यातून पार्थिव नेावे लागले. ग्रामस्थांनी धैर्य दाखवून मृतदेह मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार केला.