Electric Shock: शॉक लागून महिलेचा मृत्यू; वागदरवाडीतील घटना, चिमुकल्यांचे मातृत्व हरवले
Tragic Death Due to Electric Shock in Wagdardwadi: वागदरवाडी येथे विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू; चार चिमुकल्यांचे आईविना बालपण संकटात. गरीब कुटुंबाला मोठा धक्का, ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवले.
माळाकोळी : घरकुलाचे बांधकाम सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना वागदरवाडी (ता.लोहा) येथे मंगळवारी (ता.१६) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.