

Women Joint Pain
sakal
Causes of Joint Pain in Women : हिवाळा सुरू होताच अनेकांना सांधेदुखी, कडकपणा आणि हालचालींमध्ये अडथळा जाणवू लागतो. विशेषतः हिवाळ्यात महिलांच्या शरीरात होणारे संप्रेरक (हार्मोनल) बदल, पोषण कमतरता, स्वप्रतिकार शक्तीचा त्रास (ऑटोइम्युन विकार), वयोमानाप्रमाणे स्नायू, हाडे, अस्थिबंध यांच्यातील त्रासदायक बदल, सूर्यप्रकाशाची कमतरता, दिवसभर घरातील काम यामुळे महिलांना सांधेदुखीचा त्रास डोके वर काढत आहे.