

Shocking Crime in Nanded Fake Godman Booked for Repeated Assault Allegations
Esakal
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आता नांदेडमध्ये एका भोंदूबाबाने महिलेला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पीडित महिलेनं तक्रार केल्यानंतर भोंदू महाराजाला अटक करण्यात आलीय. महिला विधवा असल्यानं तिचा गैरफायदा घेत लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदू महाराजाला अटक केलीय. Marriage Promise Abuse Case Nanded Police Arrest Self Styled Godman