Crime News: माझ्या बहिणीची छेड का काढतोस म्हणून एकाने गावातील दुसऱ्या युवकाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील मौजे शेळगाव (नरसिंह) येथे रविवारी ता .२८ रोजी रात्री उशिरा घडली.
देगलूर : माझ्या बहिणीची छेड का काढतोस म्हणून एकाने गावातील दुसऱ्या युवकाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील मौजे शेळगाव (नरसिंह) येथे रविवारी ता .२८ रोजी रात्री उशिरा घडली.