आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणी असून युवासेना या शिवसेनेच्या युवाकेंद्रित संघटनेचे प्रमुख आहेत. त्यांचा जन्म १३ जून १९९० रोजी झाला आहे. ते शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व शिवसेना प्रमुख आणि संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ते सध्या मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात आहेत. शिवसेना पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचे म्हणून सातत्याने प्रमोट करण्यात येत आहे. मुंबईतील सेंट जेव्हिएर्स महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झालेले आहे. आदित्य ठाकरे एक कवीही आहेत.
 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसह राज्यातील महाविकास आघाडीच्या विविध मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट, तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी व्हीपी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  शिवसेनेचा कायदेशिर सल्लागार असलेल्या...
मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर डिझॅस्टर टुरिझम  अशी टिका केली होती. आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी रविवारी पत्रकार परिषदेत उत्तरं दिलं. 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस...
मुंबई ः विरोधी पक्षनेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांवर डिझास्टर टूरीझम अशी टीका करणाऱ्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप आमदार अमित साटम यांनी खिल्ली उडवली असून आदित्यबाळा तू अजून कोषात आहेस, असा टोला लगावला आहे.  वाचा -  तेवढेच...
मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर डिझॅस्टर टुरिझम  अशी टिका केली. आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी आता उत्तरं दिलंय. 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना...
मुंबई- काही दिवसांपूर्वी कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावी कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक...
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची शहरात झपाट्याने वाढ होत असल्याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेत प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना सूचना केल्या. महापालिकेने तयार केलेले ‘एमएचएमएच’ (माझी हेल्थ माझ्या हाती) अ‍ॅप कल्याण, डोंबिवलीसारख्या...
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून कुलगुरूंच्या आग्रहाखातर आहे असे दाखविण्याचा फार्स असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज केला. -...
मुंबई : राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत कोरोनाचा रुग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकार, महापालिकेसह अन्य प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याने मुंबईत ठिकठिकाणी तात्पुरत्या कोव्हिड केअर...
मुंबई : संकटकाळात मदतीसाठी नेहमीच पुढे असणाऱ्या टाटा उद्योग समूहाने कोरोना विरोधातील लढाईत देखील स्वतःला झोकून देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. टाटा समुहातर्फे मुंबई मनपाला प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटी, 100 व्हेटीलेटर्स, 20 रुग्णवाहिका देण्यात...
माथेरान : माथेरानमधील ऑलिंपिया मैदानाला राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पाच कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मैदानाचा लवकरच कायापालट होणार आहे. याबाबत आदेश नगरविकास विभागातर्फे सर्व संबंधित सरकारी यंत्रणेला...
जळगाव : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून, बाधित रूग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मदतीला धावून आले. जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर यंत्र उपलब्ध करून दिले आहेत.  आवर्जून वाचा - अबब...
नगर : औरंगाबाद रस्त्यावरील लष्करी हद्दीत उगम पावणाऱ्या नाल्यावर राज्य शासनाच्या विविध विभागांनी अतिक्रमणे करत वसाहती थाटल्या आहेत. शासनच अतिक्रमण करत असल्याने लोकांचेही फावले. लोकांनी महापालिकेच्या मदतीने हा नालाच काही ठिकाणी "हायजॅक' करत त्याला...
पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपत्नीक येथे श्री विठ्ठल रुक्मीणीची बुधवारी पहाटे महापुजा केली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे उपस्थितीत होते. मात्र, महापूजा सुरू असताना अचानक आदित्य ठाकरे यांना अस्वस्थ वाटू...
पंढरपूर - ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ अशी महती असलेल्या पंढरीचे रूप आज पालटले होते. राज्यातील सकल संतांच्या पादुका पंढरीत वारीसाठी आल्या; पण त्यांच्यासमवेत दरवर्षी असलेला वैष्णवांचा मेळा नसल्यामुळे चंद्रभागेला जणू भक्तीची ओहोटी आल्यासारखे वाटत होते...
पंढरपूर (सोलापूर) : विठूमाऊली, आज आषाढी एकादशी पासूनच संपूर्ण जगावरील कोरोनाचे संकट नष्ट कर.  जगाला पुन्हा एकदा मोकळे, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचे भाग्य लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने...
फलटण शहर (जि.सातारा) : हिंगणगाव येथील नागरिकांच्या आरोग्यप्रश्नी खासदार रणजितसिंह निंबाळकर आक्रमक झाले आहेत. येत्या 24 तासांत येथील पक्षी हलवून सर्व पोल्ट्री स्वच्छ करा. ऐकणार नसाल तर कायदा हातात घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही...
मुंबई - कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजवला आहे. सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. दादर येथील शिवसेना भवनामध्येही कोरोनानं शिरकाव केला आहे. शिवसेना भवनातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण...
मुंबई- राज्यात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. तसंच वाढत्या रुग्णांसह मृतांची संख्याही झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे राज्याती कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तसंच मुंबईत...
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील केशकर्तनालये (सलून) आणि व्यायामशाळा (जिम) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गुरुवारी दिली. यासंदर्भात येत्या दोन दिवसात  नियमावली आणि...
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर तालुक्‍यातील बंदर या कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचा लिलाव होणार आहे. जर येथे कोळसा खान सुरू झाली, तर ताडोबातील वाघांचे अस्तित्व धोक्‍यात येणार आहे. कारण हा परिसर...
मुंबई: विश्‍वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही,संस्कृती आहे."प्राण जाय पर वचन ना जाये ही आपली संस्कृती आहे',पण आपल्या सोबत राजकरण करण्याचा प्रयत्न झाला. ते राजकरण मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री झालो.  शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाची भिती...
मुंबई: आपली लढाई रोगाशी आहे...रोग्याशी नाही'.. असे सरकार  वारंवार सांगत असतांना देखील काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना याचा विसर पडल्याचे दिसते. लॉकडाऊन काळात गावी किंवा अन्य ठिकाणी अडकलेल्या रहिवाशांना कोरोना चाचणी केल्याशिवाय...
मुंबई: कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना आपल्या कुटुंबासोबत मुंबई  सोडून जावं लागलं.  रोजगार नसल्यामुळे या मजुरांना राहतं घरही सोडावं लागलं. पण मुंबईसारख्या शहरात ज्यांना राहायला घरच नाही अशा रस्त्यावर, फूटपाथवर...
  मुंबई  ः  महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांचा वाढदिवस काल (१३ जून) झाला. त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याने दिशाने सोशल मीडियाव्दारे आदित्य ठाकरे...
श्रीगोंदे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस...
नवी दिल्ली - पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करणाऱ्यांची संख्या बरीच...
नागपूर : मोबाईलसाठी भावाबहिणीमध्ये होणारे वाद सर्वश्रुत आहेत. मात्र, त्यामुळे...
कोल्हापूर - सह्याद्री घाटमाथ्यावर करवंद आणि नेर्ली या वनस्पती मोठ्या प्रमाणात...
नवी दिल्ली - टेलिकम्युनिकेशन कंपन्या सातत्याने नवनवीन ऑफर्स ग्राहकांना देत...
हो हे शक्य आहे , कारण झूम अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी जिओने एक नवीन अ‍ॅप...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : पालघर जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात दोन साधुंसह तिघांच्या खून प्रकरणी...
मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी आज मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. विशेषता पश्चिम...
रामवाडी : पुणे शहरातील सर्व सोयीने उपलब्ध असे बत्तीशे बेडचे कोविड केअर...