Nagpur News

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे व नागपूर हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात आहे. नागपुरला संत्रानगरी असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपुरात संत्र्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे.

नागपूर : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे.  याद्वारे 6 हजार 506 जागा असून बेरोजगार तरुण आणि नुकतेच ग्रॅज्युएशन संपवून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे...
नागपूर : कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी अद्यापही नवे रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी अडीचशे नव्या बाधितांची नोंद करण्यात आली असून आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.  हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण...
नागपूर : नुकतेच एका साड्या, सलवार सूट ऑनलाइन विक्री कंपनीने अनेक ग्राहकांचे ऑनलाइन पैसे घेऊन त्यांचे ऑर्डर रद्द केले. एवढेच नव्हे पैसे परत करण्यासाठी या कंपनीने संबंधित ग्राहकांना 'एनीडेस्क' नावाचे अ‌ॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला. या अ‌ॅपमुळे...
नागपूर : वेदांता समूह आणि तायवान येथील 'एयू ऑप्ट्रानिक्स कॉर्पोरेशन' बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत 'एलसीडी पॅनल युनिट' सुरू करणार होते. केंद्र सरकारने अचानकच इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाच्या धोरणात बदल केल्याने हा प्रकल्प गुंडाळण्यात आल्याची माहिती पुढे आली...
नागपूर : किशोरवयीन मुलांना अनेकदा तीव्र राग येतो. मात्र, ही समस्या कशी सोडवायची याच चिंतेत अनेकजण असतात. अनेक कारणांमुळे त्यांना राग येत असतो. तसेच हाच राग ते अनेक माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. मात्र, याचा प्रत्येकाला त्रास होत असून रागावर...
नागपूर ः जिल्हा परिषद, पदवीधर आणि पंचायत समिती निवडणुकांमधील पराभव, राज्यात असलेली महाविकास आघाडीची सत्ता आणि महानगरपालिकेतील नगरसेवकांमध्ये असलेला असंतोष पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेतून अविरोध निवडून गेलेले आमदार गिरीश व्यास पुन्हा निवडणूक...
नागपूर  ः पीडित महिलांना एकाच छताखाली समुपदेशन, कायदेविषयक सल्ला, पोलिस मदत, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, संरक्षण अधिकारी व पुनर्वसनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शहर पोलिस दलाकडून भरोसा सेल सुरू करण्यात आला. २०१७ ते २०२० पर्यंत भरोसा सेलला एकूण...
नागपूर ः वाढदिवसानिमित्त मेट्रो भाड्याने घेत त्यात जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध सामान्य प्रवासी संताप व्यक्त करीत असतानाच महामेट्रोने आज सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' योजनेअंतर्गत मेट्रो बुक करणारे शेखर शिरभाते...
सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली आहे. मात्र, लस आल्याने नियमांचे उल्लंघन करुन बिनधास्तपणे वावरणारे कोरोनाच्या विळख्यात येऊ लागले आहेत. शहरात 16 ते 22 जानेवारी या काळात 203 नवे रुग्ण आढळले असून नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला...
नागपूर  -गट ग्रामपंचायत मांगली हद्दीतील नागपूर-वर्धा जिल्हा सीमेवरील दारूचे दुकान बंद करण्याकरिता स्थानिक महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढुन दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. हेही वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'...
नागपूर : राज्यातील सर्वच विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालाच्या टक्क्यावर दिसून आला. यावर्षी कधी नव्हे ते निकालात मोठी वाढ झाली. त्यामुळे प्रवेशात चुरस निर्माण झाली. मात्र, राष्ट्रसंत...
नागपूर : मेडिकलचे कोबाल्ट युनिट बंद पडल्याचे कोणालाच माहीत नसल्यामुळे गावखेड्यातील कॅन्सरग्रस्त उपचारासाठी आले. मात्र, आल्यापावली उपचाराविना परत जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. विशेष असे की, या गरीब रुग्णांकडे जाण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे एका...
नागपूर : आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण शेकडो प्रकारचे रंग बघत असतो. हे रंग आपल्या जीवनात एक नवी भूमिका बजावत असतात. आपल्या मूडवर या रंगांचा बहुतांशी परिणाम होत असतो. इतकंच नव्हे तर रंगांचा आपल्या बघण्यावर, बोलण्यावर आणि भावनांवरही परिणाम होत असतो....
नागपूर : दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रियकराला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे प्रेयसीने लग्नास नकार केला. त्यामुळे तो नैराश्‍यात गेला. तणावात असलेल्या प्रियकराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कृष्णकुमार रहांगडाले (२३, कळमना) असे आत्महत्या...
बुलडाणा :   देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना वाहीलेले नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाणा नगरीत येत्या शनिवारी (ता. 23) होत आहे .यासाठी स्मृतीशेष कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे. महानायक कादंबरीकार,जेष्ठ...
नागपूर : शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून महापालिकेने आतापर्यंत सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या काही महिन्यात मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी २८३६३ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. गुरुवारी बेजबाबदार १५८ नागरिकांविरुद्ध कारवाई...
नागपूर :  नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे उशिरा रात्री उघडकीस आले. त्यामुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली. सायबर सेलने या प्रकाराची गंभीर दखल घेत बनावट अकाऊंट...
नागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (मर्यादित) जप्तीची कारवाई आता २८ जानेवारीला करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदार यांनी आदेश काढल्याची माहिती आहे....
नागपूर : आईशी असलेले प्रेमसंबंध खटकल्यामुळे मुलाने दोन मित्रांच्या मदतीने आईच्या प्रियकराच्या अपहरणाचा कट रचला. दुकानातून दुचाकीने त्याचे अपहरण केले. त्याला मारहाण करीत असतानाच त्याने पळ काढत थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर मुलाच्या आईने त्याची...
नागपूर : शहराचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यकारिणीवर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे पाच विधानसभा मतदारसंघात समांतर कार्यक्रम घेऊन विद्यमान नेत्याच्या विरुद्ध धनुष्यबाण हाती घेतले आहे....
नागपूर : कोरोनामुळे बंद असलेले ५ वी ते ८ वीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा या उघडणार असून, विद्यार्थ्यांना पाठविण्याबाबत पालकांची लेखी संमती घेण्यात येणार...
नागपूर : भाजपमध्ये लवकरच मोठी फाटाफूट होणार असून माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही ज्येष्ठ पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी पक्षाला राम-राम करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका...
औरंगाबाद : कोरोनामुळे दहा महिन्यांपासून ठप्प असलेली इंडिगोची अहमदाबाद-औरंगाबाद-अहमदाबाद विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. ३ फेब्रुवारीपासून हे उड्डाण होणार आहे. यामुळे पर्यटन राजधानी गुजरातला जोडली जाणार आहे, अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी...
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारादरम्यान रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दरवर्षी पूर्वी अडिच कोटी रुपये खर्च होत होते. आता ऑक्सिजन प्लान्टची क्षमता वाढली. यामुळे पाच कोटींवर भार शासनाच्या तिजोरीवर पडतो. कायमस्वरूपी...
झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७...
पुणे ः कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम...
कऱ्हाड : सहलीहून घरी परतण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या महाविद्यालयीन...
कोलकाता- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण...
झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७...
पुणे - देशभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 16 तारखेपासून लसीकरण मोहिमेला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दादरप्रमाणे परळ टर्मिनस हे मध्य आणि पश्चिम...
नांदगाव (नाशिक) : तांत्रिक आरेखनानुसार कालबाह्य ठरल्यानंतरदेखील केवळ सेस फंडावर...
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातील...