Narayan Rane

नारायण राणे हे मराठी राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1952ला झाला आहे. 01 फेब्रुवारी, 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती. 2005 पर्यंत ते शिवसेना या पक्षात होते. त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गेले. त्यांचे पुत्र निलेश नारायण राणे व नितेश नारायण राणे हेदेखील राजकारणी आहेत. 01 ऑक्टोबर 2017 रोजी काँग्रेस पक्षातूनही त्यांनी बाहेर पडून 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली. ते काँग्रेस सरकारच्या काळातही त्यांनी महसूल आणि उद्योगमंत्री या मंत्रीपदाचा कार्यभार पाहिलेला आहे. सध्या ते भाजपचे राज्यसभेवर सहयोगी खासदार आहेत.

जळगाव : ‘भाजप’कडे आता कोणत्याही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही. म्हणून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करत आहेत. पण त्यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब जनतेला द्यावा, मगच...
साखरपा (रत्नागिरी) : नवरात्र म्हटलं की घरोघरी येणारे देवीचे भुत्ये हे हमखास आठवतात. हातात तुणतुणे घेऊन घराघरात जावून देवीची आरती म्हणणारे सरवदे समाजातील भुत्यांच्या परंपरेला ४०० वर्षांचा इतिहास आहे. पण सध्या ही परंपरा अखेरच्या घटका मोजत आहे....
सावंतवाडी : माझा नेता लय पॉवरफुल ! अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत व्टिट करून प्रतिक्रिया दिली आहे. हे महाविद्यालय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडीकल काॅलेजच्या अगदी...
सावंतवाडी :  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली.कोरोनाचा फैलाव वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय पदाधिकारी याआधी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात खासदार विनायक राऊत,...
सावंतवाडी : कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे दलाल, एजंट, काही राजकीय पक्षांची दुकाने बंद होणार आहेत. शेतकरी उत्पादन कुठेही विक्री करू शकतो. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावावर शेतकऱ्यांना लुबाडणूक करणाऱ्यांना...
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी (ता. वेंगुर्ले) येथील विमानतळ सुरू करण्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे दीर्घकाळ आवश्‍यक परवानग्यांअभावी चिपीमध्ये विमान उतरण्याचे रखडलेले स्वप्न आता साकारण्याचा...
मुंबई : प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप याने एका कार्यक्रमात महाराष्ट्रात मला सुरक्षित वाटतं असं म्हटलंय. महत्त्वाची बाब म्हणजे अनुराग कश्यप याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं असं म्हंटल्यानंतर आता...
नागपूर  : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे सरकार आरक्षणाबाबत भक्कम बाजू मांडण्यात कमी पडल्याची टीका होत आहे. दुसरीकडे स्थगितीमुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाचा प्रश्न निर्माण...
मुंबई : मुंबई विद्यापीठाने 2019-20 वर्षाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयांचे क्लस्टर करून परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अंतिम वर्षाची लेखी परीक्षा...
उरण : उरण तालुक्यातील भेंडखळ येथील हर्षिती कविराज भोईर हिने वयाच्या साडेपाच वर्षी  26 जानेवारी रोजी अवघ्या 12 तासांत महाराष्ट्रातील तब्बल पाच किल्ले सर करून वर्ल्ड बुक ऑफ रेकार्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले...
माणगाव : खरीप हंगामातील भातशेती कापणीस तयार होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटात शेतकरी भातशेतीकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत; मात्र परतीचा पाऊस शेतीला झोडपून काढत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मराठा आरक्षणाबाबत नारायण राणे यांचा सरकारवर...
मुंबई - मराठा आरक्षणाप्रकरण सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय खंडापीठाकडे पाठवले आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी यामुळे महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. 'कंगनाला जास्त महत्व देऊ नका'; 'मातोश्री'हून पक्ष प्रवक्त्यांना आदेश राणे यांनी मुंबईत...
वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - शिरोडा वेळागर येथे प्रस्तावित पंचतारांकीत हॉटेल प्रकल्पावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ यांच्या आरोपांना शिवसेनेने उत्तर दिले आहे.  शिरोडा-वेगळार येथील जमिन हस्तांतरणाबाबत...
सिंधुदुर्ग  : खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि हो बाजुला अशा शब्दांत खालच्या पातळीवरील टिका माजी खासदार निलेश राणे यांनी आज ट्विटरवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली.  सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणावरून माजी...
मुंबई - राज्यात मोठ्या राजकीय घडामो़डींनंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. परंतु राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता मिळवता आली नाही. त्यानंतर भाजपच्या अनेक जेष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीवर कठोर टीका केल्या. अनेक जणांनी महाविकास...
सिंधुदुर्ग :  नियती कोणाला सोडत नाही. याच जन्मात ह्या कुटुंबाला हिशोब द्यावा लागेल, अशा शब्दात व्टिट करत माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाला पुन्हा लक्ष केले आहे.  हेही वाचा - ‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ;...
सिंधुदुर्ग : कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ असे व्टिट करत शिवसेनेचे नेते तथा पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टिका केली आहे. ही टिका त्यांच्यावर सुशांतसिंग रजपूत यांच्या आत्महत्येवरून...
कर्जत ः कर्जत-जामखेडचे आमदार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यात ट्विटमुळे वादंग झाले होते. राणे यांनी एकेरीवर येत पवार यांचा पाणउतारा केला होता. नंतर या वादात मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही उडी घेतली होती. या वादामुळे दोघांमध्ये वितुष्ट...
कणकवली (सिंधुदुर्ग) :  देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात कोणत्याही घडामोडी घडल्या तरी भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे आणि त्यांचे  दोन्ही पुत्र यांनी राऊत बंधूना टार्गेट केले आहे.  दिल्लीच्या राजकारणावरून माजी खासदार भाजप नेते निलेश...
कणकवली (सिंधुदुर्ग) : माजी खासदार नीलेश नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेले काही दिवस जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केला होता. आज स्वतः नीलेश राणे यांनी ट्विट करत आपली स्वॅब टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. संपर्कातील...
कुडाळ - अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी तत्परता दाखवून टाहो फोडणारे भाजप खासदार नारायण राणे आपले सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खून प्रकरणी गप्प का? असा खडा सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला....
मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली.  या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुरवातीलाच आव्हाड यांना सरकारबद्दल विचारणा करण्यात...
मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपच्या 'ऑपरेशन कमळ' वर निशाणा साधण्यात आला आहे. तर भाजप खासदार नारायण राणे यांनी भोंदू डॉक्टरांची उपमा दिली आहे. राणे यांनी  महाराष्ट्र सरकार सप्टेंबरपर्यंत पडण्याचं भाकित...
मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी आजच्या सामानातून नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘ऑपरेशन कमळ’चा संजय राऊत यांनी त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला. ‘सामना’तून राणेंना भोंदू डॉक्टरांची उपमा देण्यात...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर...
कोल्हापूर - विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार...
भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण...
लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माफियांसह गावोगावी...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : पुणे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून आता केवळ साडेसात हजार कोरोना...
मुंबई - माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील...
पुणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिक सदनिका, शेती आणि इतर मालमत्ता व्यवहारांच्या...