Pune News

पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. पुण्यामध्ये लाल महाल, तुळशी बाग, शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक व पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.

पुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 लाख 60 हजार 832 जण आहेत. दरम्यान,...
पुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर बेशिस्तपणे लावलेली वाहने हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने नेणाऱ्या टोईंग कंपनीने त्यांच्या शुल्कामध्ये दहा...
पुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिला डॉक्‍टरने भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना 27 नोव्हेंबरला वारजे माळवाडी येथे घडली. याप्रकरणी डॉक्‍टर...
पुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरतीसाठी होत असलेली पडताळणी प्रक्रिया मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाच्या माध्यमातून बुधवारी (ता.२)...
पुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, जागतिक स्पर्धेत कांस्य, त्यापाठोपाठ आशियाई स्पर्धेत कांस्य, रौप्य पदक पटकाविले. या...
पुणे : मुलगा परदेशात संगणक अभियंता, तर मुलगीही संगणक अभियंता. कुटुंबाच्या पुढाकाराने दोघांचेही लग्न जमले, त्यांचा साखरपुडाही झाला, पण काही कारणाने त्यांचे लग्न मोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या संगणक अभियंत्याने तरुणीचे फेसबुक अकाऊंट हॅक करून तसेच...
किरकटवाडी : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी...
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. विजयासाठी आवश्‍यक असलेला मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी किमान एक लाखांच्या वर मते घ्यावी लागणार आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराला हा...
गोखलेनगर(पुणे) : महावितरणच्या वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर सध्या नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. अशातच, जनता वसाहत येथे वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांना तब्बल ९८ हजार ७८० रुपये विज बिल आहे. एवढं बिल कुठून भरायचं? हा...
पुणे : रस्त्याने वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारास गाडी व्यवस्थित चालव, असे सांगणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना दुचाकीस्वार, त्याचे तीन साथीदार व एका महिलेने शिवीगाळ, धक्काबुक्की करीत त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...
घोरपडी (पुणे) : बी.टी. कवडे रास्ता येथील शक्तीनगरमधील तरुणांनी नायलॉन मांज्यात अडकलेल्या कावळ्याचे प्राण वाचवले. येथील निलगिरीच्या झाडावर असलेल्या नायलॉन मांज्यात पंख आणि पाय अडकले होते. जवळपास नऊ तासांनी कावळ्याची सुखरूप सुटका झाली.  ...
औंध : येथील टपाल कार्यालयाच्या आतील बाजूस आणि मुख्य प्रवेशद्वारात वरच्या बाजूने पाणी गळती होत असल्याने नागरिकांना भिजतच आत प्रवेश करावा लागत आहे. यामुळे टपाल कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच येथे येणाऱ्या नागरिकांना...
नंदोरी (जि. वर्धा): राज्यातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. 27 नोव्हेंबर 2020 रोजी 20-40 शाळांच्या तपासणीचे पत्र संचालक श्री. जगताप यांनी काढले होते. परंतु शिक्षक, पदवीधर मतदार संघातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सदरचे पत्र दुसऱ्याच...
पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील उमेदवाराचे भविष्य आता पुणेकरांबरोबरच करवीरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील पदवीधर ठरविणार आहे. सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असले तरीही मतदानाच्या टक्केवारीत मात्र कोल्हापूरने बाजी मारली आहे....
पुणे: Pumpkin Seeds Health Benefits: काही लोकांना भोपळ्याची चव आवडत नाही, पण भोपळ्याच्या बिया बऱ्याच जणांना आवडतात. विविध प्रकारचे गोड पदार्थ आणि नाश्ता बनवण्यासाठीही भोपळ्याच्या बियांचा वापर केला जातो. आजही खेड्यांमध्ये लोकांच्या आहारात...
पुणे : कोरोनाच्या निमित्ताने औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व आणि रोजगाराची यातून फार्मसीच्या प्रवेशासाठी जबरदस्त स्पर्धा पहायला मिळणार असल्याचे संकेत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. राज्यात फार्मसीच्या फक्त २५ हजार जागा असून,...
पुणे : कर्जपरतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड न करणाऱ्या व 25 लाखांहून अधिक कर्ज थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांची (विलफुल डिफॉल्टरस्‌) यादी जाहीर करण्यात कोणतेही जनहित नाही, असा अजब दावा युनियन बँकेने केला आहे. तसेच हे कारण पुढे करीत अशा...
रामवाडी (पुणे) :  कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विरुंगुळा केंद्रे, उद्यानातील ओपन जीम महापालिकेचे ग्रंथालय बंद ठेवण्यात आली आहे. ग्रंथालय अद्याप सुरु नसल्याने ज्या ग्रंथालयात तुटपुंज्या वेतनावर काम करणारे सेवक, कर्मचारी ग्रंथालय कधी...
आंबेठाण : अपघातानंतर खाली कोसळलेला विजेचा खांब चार दिवस झाले तरी तसाच पडून असल्याने तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर अशी धोकादायक स्थिती असताना एमआयडीसी अथवा वाहतूक विभाग त्याकडे गंभीरपणे पाहत नसल्याची वास्तव...
शिक्रापूर : शासकीय कर्मचा-यांच्या गोपनीय अभिलेखानुसार आगावू वेतवाढीचा नियम असताना सहाव्या वेतन आयोग लागू करतेवेळी या वेतनवाढी सुरवातील प्रलंबीत करुन पुढील काळात थेट रद्द केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात गेलेल्या पदवीधर संघटनेचे राज्य सरचिटणीस...
पुणे : कोथरूड मधील आझाद नगरमध्ये असलेल्या सुतार दवाखान्यासमोर रस्त्यावर भाजी विक्रेते अतिक्रमण करून हातगाड्या लावून विक्री करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन ई-सकाळ (आॉनलाईन) बातमी २५...
पुणे : कोरोनाने पुणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेवर प्रश्‍न उभे केल्यानंतर या व्यवस्थेर्चे 'पोस्टमार्टेम' करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या खात्याकडचा निधी, निविदांवरील खर्च, ठेकेदारी, त्याचे परिणाम आणि प्रत्यक्षातील सेवांचा...
पुणे : वनाज- रामवाडी मेट्रो मार्गावरील मंगळवार पेठ स्थानकाला मावळा पगडीचा लुक देण्यात येणार आहे. शहरातील मेट्रोच्या विविध स्थानकांना पारंपरिक लुक देण्याचे महामेट्रोने ठरविले आहे. त्यातंर्गत मंगळवार पेठ स्थानकाची रचना करण्यात येत आहे. ...
आष्टी (बीड) : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक बिबट्याने आठवडाभरात तीन बळी घेतल्याने शहर व परिसरात प्रचंड दहशत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. याच परिसरात बिबट्या दबा धरून...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
पुणे : "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या...
मुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...
वर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...