Udayanraje Bhosale

उदयनराजे भोसले हे भारतीय राजकारणी व साताऱ्याचे माजी खासदार आहेत. 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तीन लाख मतांनी लोकसभेवर निवडून आले होते. तसेच, 2019च्या लोकसभा निवडणुतीतही त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत लोकसभेत पाऊल ठेवले होते. त्यानंतर काही महिन्यातच आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झाले. राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव  केला. त्यापूर्वी ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि भाजपचे सरकार असताना महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्य मंत्री होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे उदयनराजे भोसले हे तेरावे वंशज आहेत. उदयनराजे यांना सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. महाराष्ट्रातील तरुणांमध्येही उदयनराजेंच्या शैलीची वेगळीच चर्चा असते.

सातारा : मराठा समाजातील मुला-मुलींना चांगले मार्कस्‌ मिळाले तरी त्यांना ॲडमिशन मिळात नाही. उलट कमी मार्कस्‌ असलेल्यांना ॲडमिशन मिळते. कोणताही विद्यार्थी असू देत, प्रत्येकाला बुध्दी दिलेली आहे. मी अनेकदा सांगितलं आहे, आरक्षण देता येत नसेल तर सगळेच...
सातारा : सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत, न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार,...
बीड : क्षीरसागर काका - पुतण्यांमधील सामना पुन्हा एकदा रंगात आला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेतलेल्या कामावरुन आमदार संदीप क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आमने-सामने आले आहे. दोघांच्या समर्थकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरु झाल्या...
सातारा : तामीळनाडू राज्यात मद्रास उच्च न्यायालयाने 69 टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाचे काम थांबविले नाही. तेथील राजकीय एकजुटीमुळे हे शक्‍य झाले असून तशीच एकजूट महाराष्ट्रात दाखवावी. तरच आम्ही आरक्षण प्रश्‍नावर...
बीड : ‘‘मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा समाज मानाचे स्थान देत असला तरी, ते समाजासाठी बोलायला तयार नाहीत. यामुळे राज्यातील मराठा संघटना, समन्वयकांना एका व्यासपीठावर घेऊन खासदार...
सातारा : कोरोना व इतर कारणांमुळे आवक कमी झाल्यामुळे कांदा चांगलाच भाव खाऊ लागला आहे. किरकोळ स्वरुपात कांद्याची विक्री ४० रुपये किलोने होत आहे. देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. परराष्ट्र व्यापार...
सातारा : छत्रपतींच्या घराण्यातील असूनही सर्वसामान्यांच्या सुख दु:खांशी कायम एकरुप होणाऱ्या सामान्यांच्या अडीअडचणीला खंबीरपणे उभे राहून सर्वांच्या हदयात आपल्या साध्या राहणीने आणि स्थान मिळविणाऱ्या चंद्रलेखाराजे भोसले यांच्या निधनाने अनेकांना शोक...
सातारा : मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्यात, जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल. खास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत,...
मुंबई - ‘मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. या संदर्भात आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. सरकार...
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच...
सातारा : मराठा आरक्षणाचा निर्णय घटना पीठाकडे पाठवतानाच त्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा युवकांच्या शिक्षण व नोकऱ्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थीतीत मराठा समाजाला दिलासा...
सातारा : लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे यात्रेतील खेळणी व पाळणे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानी द्यावी, अशी मागणी या व्यावसायिकांनी नुकतेच  निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी...
सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत या प्रकाराला शिक्षण विभागच पाठीशी घालत असल्याचा गौप्यस्फोट सदस्य अरुण गोरे यांनी केला. यावरून सदस्यांनी शिक्षण विभागाला अक्षरशा धारेवर धरले. यासोबतच अनिवास थोरात, भीमराव पाटील...
सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढची अधिसूचना मंगळवारी (ता. ८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वीकारली. या निर्णयाची सातारकरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती लगेच पोहोचली. ही हद्दवाढ आमदार...
सातारा : ऐतिहासिक सातारा शहराची प्रलंबित हद्दवाढ मंजूर केल्याबद्दल साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे समस्त सातारकरांच्यावतीने आभार मानले आहेत. तत्कालीन...
सातारा : शरीर हे क्षणभंगूर आहे,  मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र, अवयरुपी जिवंत रहायचे असेल, तर अवयव दान करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो.  तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो.  मात्र,...
सातारा : सामाजिक कार्यकर्त्या कोमल धीरज गोडसे (पवार) यांच्या निधनाचा धक्का आज (बुधवार) सातारकरांना सकाळच्या प्रहरी बसला. अनेकजण तिच्या आठवणी सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडत श्रद्धांजली वाहत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही कोमलच्या...
सातारा : तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार पटकाविण्यासाठी राजकारणांचे पाठबळ घेऊ की फार मोठ्या कोणाची नातलग बनू का असा खडा सवाल मराठमोळ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने ट्‌विटरच्या माध्यमातून केला आहे. वयाच्या 20 व्या वर्षी माउंट...
सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आज शनिवारी सातारसह राज्यभरात मंगलमय वातावरणात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी...
सातारा : आयुष्याची दिशा ठरवणाऱ्या टप्प्यावर तुम्ही सर्व लहान मित्रांनी भविष्यातील नवीन संधी आणि आपल्यातील वेगळेपण या गोष्टींचा विचार करून करिअरच्या दृष्टीने पाऊल टाकणे खूप आवश्‍यक आहे. सर्व यशाची शिखरे पार पाडून मोठ्या हुद्यावर काम कराल त्यावेळी...
सातारा : सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी वर्णी लागली आहे. अवघ्या महिनाभरात मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या बदलीमुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जिलेबीचा गोडवा, कोरोनामुळे कडवा...   मुख्याधिकारी...
सातारा : अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे.. त्या व्यक्तीमधील विशेषत्वाची जाणीव करून देण्यासाठी दिलेले एक लक्षण असते! म्हणूनच कुणी हात नसूनही आपल्या पायाने चित्र काढतो, तर कुणी आपल्या पायानेच शिल्पाकृती तयार करताना दिसतो. अर्थात यातून त्यांनी...
सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आज (रविवार) ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यसभेचे खासदार...
सातारा : अयोध्या येथे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यस्थापनेचा आवर्जुन उल्लेख केला. ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी...
चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच...
नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...
नाशिक / सिन्नर : त्यावेळी बाजारातील अनेकजण नदीपात्राकडे धावले....
सायकली हे ‘एक साधं, स्वस्त, इंधन न लागणारं वाहन’ ही कल्पना आता केव्हाच मागे...
‘रस्त्याव थांबून मी भाजीपाला विकला असता रं. पण, मला लाज वाटती राव.’ सिगारेटचा...
कऱ्हाड : भाजपच्या देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : राष्ट्रीय स्‍तरावरील इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍सच्‍या...
उमरगा (जि.उस्मानाबाद) : भारतीय संस्कृतीत विविध सण, धार्मिक विधी, तिथींना स्थान...
सोलापूर : शहरात एकूण टेस्टिंगपैकी 12 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तरीही...