पश्चिम दरवाजा उघडताच अंबाबाई मंदिर परिसर गजबजला

ambabai temple open in paschim door then visit
ambabai temple open in paschim door then visit

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा देवस्थान समितीच्या वतीने आज भाविकांसाठी खुले करण्यात आला.अनेक महिन्याच्या कालावधीनंतर आज अंबाबाई मंदिराचा आवार भक्ताने गजबजून गेला.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली शिरसागर, राजू जाधव, शिवाजी जाधव यांच्या उपस्थितीत मंदिर दरवाजा खुला करण्यात आला. अकरा वाजता मंदिर दरवाजा खुला होणार या बातमीनंतर अनेक भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती .

भाविकांना प्रवेश केल्यानंतर सॅनिटायझर करूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार असून आवारातील सर्व दुकाने खुली झालआहेत .

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com