Breaking : कागल एमआयडीसीमध्ये अतिउच्च दाबाची तार कोसळली   

MSEDCL wire collapses in Kagal five star MIDC kolhapur marathi news
MSEDCL wire collapses in Kagal five star MIDC kolhapur marathi news

कोल्हापूर  :  आज सकाळी अतिउच्च दाब वीज वहन करणारी कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये महावितरणची तार कोसळली. अतिउच्च दाब वीज वहन करणारी तार तुटल्याने भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य चौकातच तार तुटल्याने वाहतूक बंद केली आहे. मात्र विद्युत पुरवठा बंद असल्याने कोणतीही हानी झाली नाही.

मुडशिंगी आणि तळंदगे पासून चिक्कोडी पर्यंत साधारणता 63 किमी आणि दोनशे kva अशा दोन लाईन गेलेल्या आहेत. त्यातील एक तार तुटली आहे.  ही वायर साधारणता 300 मीटर रस्त्यावरती पडली असून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने कोणतीही हानी झाली नाही. काही तासांपुरती या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता वाहतूक सुरळीत आहे.सध्या युद्धपातळीवर  काम सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com