केंद्रीय राज्यमंत्री आठवले उद्या कोल्हापूर दौऱ्यावर 

National President of the Republican Party of India and Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale On tour to Kolhapur
National President of the Republican Party of India and Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale On tour to Kolhapur
Updated on

कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयांचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले उद्या सोमवारी (ता.7) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोरोना काळात आंबेडकरी चळवळीतील ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे निधन झाले त्यांच्या कुटंबियांची ते भेट घेणार आहेत. 


 आठवले  यांचे सोमवारी सकाळी सात वाजता विश्रामगृह येथे आगमण होईल. त्यानंतर सकाळी 9 वाजता रिपब्लिकन नेते ऍड. पंडीतराव सडोलीकर व शा. शि. कवाळे यांच्या निवासस्थानी ते भेट देतील. त्यानंतर दसरा चौकातील मुस्लिम बोर्डींग येथे सकाळी दहा वाजता शोकसभा होईल येथे ही आठवले प्रमुख उपस्थित असतील.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com