esakal | मंगळवेढा तालुक्‍यात अतिवृष्टी नुकसान पंचनाम्यासाठी 101 कर्मचाऱ्यांची नियुक्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

1274.jpg

तालुक्‍यात नदी काठी झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. आता बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासंदर्भात महसूल खात्याने तातडीने पावले उचलली असून मंगळवेढा, भोसे, मरवडे, आंधळगाव, मारापूर, बोराळे, हुलजंती या सात महसूल मंडलसाठी हे कर्मचारी नियुक्त करण्यात आले. 

मंगळवेढा तालुक्‍यात अतिवृष्टी नुकसान पंचनाम्यासाठी 101 कर्मचाऱ्यांची नियुक्ती 

sakal_logo
By
हुकूम मुलानी

मंगळवेढा(सोलापूर): नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने मंगळवेढा तालुक्‍यात नुकसान केलेल्या पिकाचे व पडलेल्या घराचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिले असून यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक अशा 101 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचाः सोलापूरच्या ग्रामीण भागात 177 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

तालुक्‍यात नदी काठी झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. आता बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासंदर्भात महसूल खात्याने तातडीने पावले उचलली असून मंगळवेढा, भोसे, मरवडे, आंधळगाव, मारापूर, बोराळे, हुलजंती या सात महसूल मंडलसाठी हे कर्मचारी नियुक्त करण्यात आले. 

हेही वाचाः उत्तर सोलापूर तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर 

यामध्ये यु. व्ही. सूर्यवंशी, के. एस. मलाबदी, सी. बी. कांबळे, जी. एम. जगताप (मंगळवेढा), सी. ए. बनसोडे (माचणूर), एन. एल. कल्ले (रहाटेवाडी), एन. एस. काझी (तामदर्डी), व्ही. बी. केंजळे, एस. बी. शिंदे (ब्रह्मपुरी), जे. वाय. मुलाणी (बठाण), पी. पी. पुजारी, ए. पी. घुले(उचेठाण), एम. व्ही. उबाळे (पाठखळ), बी. आर. आठराबुध्दे (गणेशवाडी), एस. एच. कुंभार (मेटकरवाडी), आर. आर. बेशकराव, एन. बी. पाटील (डोणज), एन. एम. कुलकर्णी (भालेवाडी), डी. एम. पवार (डोंगरगाव), डी. बी. पवार (कचरेवाडी), एम. डी. वाघमोडे, जी. जे. भागवत, जे. पी. पांडे (मरवडे), बी. एस. पाटील, मंगेश लासूरकर (तळसंगी), व्ही. एन. सूर्यवंशी (खोमनाळ), बी. डी. कोळी (फटेवाडी), एस. एन. फुलारी (भाळवणी) बी. बी. भोसले (हिवरगाव), ए. एस. पाटील (येड्राव), भारत चंदनशिवे (जित्ती), राहूल कांबळे (डिकसळ), श्री. खोंडे (निंबोणी), युन्नुस फुलारी, समाधान वगरे (चिक्कलगी), पी. बी. ढोबळे, एस. एस. गावडे (आंधळगाव), ए. एस. चव्हाण, जे. एन. गायकवाड (नंदेश्वर), टी. एस. सावंत (जुनोनी), आर. पी. इंगळे, डी. डी. करे (गोणेवाडी), एन. के. पवार, एम. टी. भोसले (खुपसंगी), एम. पी. संकपाळ (लेंडवेचिंचाळे), एम. पी. जुंदळे (हाजापूर), एस. डी. लेंडवे (शिरसी), ए. ए. लाड (जालीहाळ), एस. बी. शेख (खडकी), पी. पी. कोळी, एम. जी. पवार (मारापूर), ए. डी. जिरापुरे (शेलेवाडी), पी. एस. भोरकडे, जी. एस. नलावडे (अकोले), लोखंडे, डी. ए. इंगोले, व्ही. एच. भोई (लक्ष्मी दहिवडी), डी. ए. स्वामी (गुंजेगाव), टी. के. कांबळे, एम. एस. गायकवाड (महमदाबाद शे.), वंदना गुप्ता (मल्लेवाडी), एच. एल. शिंदे (ढवळस), राखी जाधव (देगाव), एम. ओ. कवाळे (मुढवी), श्रीकांत ठेंगील (धर्मगाव), प्रशांत काटे, ए. टी. कोळेकर (हुलजंती), एस. माने (माळेवाडी), पी. व्ही. भितकर (सोड्डी), आर. एस. गायकवाड (शिवणगी), ए. डी. चलावादी (येळगी), बी. बी. राठोड, गणेश गवळी (सलगर बु), आर. एल. खोमणे (सलगर खु.), बी. डी. काटे (आसबेवाडी), बी. एस. माने (बावची), एस. आर. जामगौंड (पौट), पी. एस. चव्हाण (जंगलगी), ए. बी. इंगळे (लवंगी), जयश्री कल्लाळे, राजकुमार ढेपे (भोसे), राजाराम रायभान, डी. जी. विरनक (शिरनांदगी), ए. एस. शिंदे, एन. एच. मौलवी (हुन्नुर), एम. एस. गावडे, डी. टी. मुठेकर (मानेवाडी), एस. के. इनामदार (रेवेवाडी), आर. बी. चव्हाण, पी. एस. शिवशरण (रड्डे), एम. एन. फराटे (सिध्दनकेरी), डी. बी. मोरे (लोणार), ए. यु. खवसे (पडोळकरवाडी), ए. टी. लिगाडे (मारोळी), श्री. चौधरी (महमदाबाद हु), विजय शिंदे, अरूण मोरे (बोराळे) एस. आर. कडलासकर, पी. पी पाटील (मुंढेवाडी), ए. यु. मोरे (सिध्दापूर), व्ही. बी. भोजने (तांडोर), व्ही. ए. लिगाडे, एस. आर. नळे (अरळी), विजय एकतपुरे (कागष्ट), बी. डी. भोजने (कात्राळ), विजय एकतपुरे (कर्जाळ), व्ही. के. भोजने (लमांणतांडा), आर. डी. बागल (नंदूर).  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर