शहरातील पोलिस ठाण्यांचे बदलले अधिकारी ! पोलिस ठाणेनिहाय 'यांची' केली नेमणूक 

तात्या लांडगे
Monday, 2 November 2020

गृह विभागाकडून पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या केल्या आहेत. त्यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील सात पोलिस ठाण्यातील बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्‍ती देण्यात आली. तर सध्या नेमणूक असलेल्या पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी त्याबाबतचे आदेश आज (सोमवारी) काढले. 

सोलापूर : गृह विभागाकडून पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या केल्या आहेत. त्यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील सात पोलिस ठाण्यातील बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्‍ती देण्यात आली. तर सध्या नेमणूक असलेल्या पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी त्याबाबतचे आदेश आज (सोमवारी) काढले. 

पोलिस निरीक्षकांची तात्पुरती नेमणूक (सध्याची नियुक्‍ती) 

 • संजय साळुंखे (फौजदार चावडी) : गुन्हे शाखा 
 • जाफर मोगल (जेलरोड) : पोलिस कल्याण 
 • शिवशंकर बोंदर (जोडभावी पेठ) : दंगा नियंत्रण पथक 
 • राजेंद्र करणकोट (जोडभावी पेठ) : दुय्यम पोलिस निरीक्षक विजापूर रोड 
 • सुर्यकांत पाटील (एमआयडीसी) : शहर वाहतूक शाखा (उत्तर) 
 • बजरंग साळुंखे (सदर बझार) : पोलिस नि.अ.मा.वा.प्र.कक्ष 
 • कमलाकर पाटील (आर्थिक गुन्हे शाखा) : वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदर बझार 
 • बाळासाहेब भालचिम (शहर वाहतूक शाखा, उत्तर) : वरिष्ठ पोलिस निरीक्षक जोडभावी पेठ 
 • संजय पवार (आर्थिक गुन्हे शाखा) : वरिष्ठ पोलिस निरीक्षक एमआयडीसी 
 • शिरीष शिंदे (गुन्हे शाखा) : महिला सुरक्षा कक्ष 
 • अजय जगताप (नियंत्रण कक्ष) : दुय्यम पोलिस निरीक्षक जोडभावी पेठ 
 • अश्‍विनी भोसले (नियंत्रण कक्ष) : पोलिस निरीक्षक सदर बझार 
 • सुनिल दोरगे (नियंत्रण कक्ष) : पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा 
 • धनाजी शिंगाडे (नियंत्रण कक्ष) : वरिष्ठ पोलिस निरीक्षक जेलरोड 
 • विश्‍वनाथ सिद (नियंत्रण कक्ष) : पोलिस निरीक्षक जेलरोड 
 • उदयसिंह पाटील (नियंत्रण कक्ष) : वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजापूर नाका 

------------ 
पोलिस उपनिरीक्षकांची नेमणूक 

 • मोहन पवार : दशहतवाद विरोधी पथक 
 • प्रशांत क्षीरसागर :अनैतिक मानवी वाहतूक कक्ष 
 • अविनाश घोडके : फौजदार चावडी
 • नंदकिशोर कवडे : सलगर वस्ती 
 • प्रकाश खडतरे : जोडभावी पेठ 
 • हणमंतराव बादोले : जेलरोड 
 • हेमंत काटे : वाहतूक शाखा
 • शिवपूत्र हरवाळकर : सदर बझार
 • श्रीकांत जाधव : एमआयडीसी
 • योग्यराज गायकवाड : विजापूर नाका
 • माधव धायगोडे : जोडभावी पेठ
 • सुरज मुलाणी : विजापूर नाका
 • सतिश भोईटे : फौजदार चावडी
 • निलकंठ तोटदार : सदर बझार
 • बाळासाहेब उन्हाळे : विशेष शाखा
 • नरसप्पा राठोड : जेलरोड
 • प्रकाश किणगी : विशेष शाखा
 • सरताज शेख : एमआयडीसी
 • राजकुमार परदेशी : सलगर वस्ती
 • नागनाथ कानडे : पोलिस उपायुक्‍त परिमंडळ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changed officers of police stations in the solapur city! Police Thane wise appointment