नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची आदरांजली 

अरविंद मोटे
Saturday, 23 January 2021

यावेळी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, नगरसेवक नरसिंग कोळी, सेवादल प्रदेशचे अशोक कलशेट्टी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, फ्रंटल अध्यक्ष भारत जाधव, पवन गायकवाड़, भीमाशंकर टेकाळे, उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, जाबीर अल्लोळी, अप्पासाहेब बगले, मानिकसिंग मैनावाले, V D गायकवाड़, हारुण शेख, बाबू म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, राहुल बोळकोटे, अनुपम शहा, नागनाथ कोप्पा, लतीफ मल्लाबादकर, रफीक चकोले, हाजी हसनसाब कुद्दुस, प्रमिलाताई तुपलवंडे, शोभा बोबे, राजाभाऊ महाडिक, राजेश झंपले, विवेक कंन्ना, शोहेब कडेचुर, गोपाल मामद्याल, हरीश गायकवाड, संगेपाग, हाजी महमूद शेख, संतोषी गुंडे, नीता बनसोडे, बसंती सालुंखे, जुलेखा विजापुरे, महमूद रफीक जेलर, मुस्कान शेख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.  
 
सोलापूरः थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळयास पुप्षचक्र अर्पण करुण अभिवादन करण्यात आले. 

हेही वाचाः मंगळवेढ्यातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर पोटनिवडणुकीचे तिन्ही गटाचे दावेदार सुखावले ! 

यावेळी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, नगरसेवक नरसिंग कोळी, सेवादल प्रदेशचे अशोक कलशेट्टी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, फ्रंटल अध्यक्ष भारत जाधव, पवन गायकवाड़, भीमाशंकर टेकाळे, उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, जाबीर अल्लोळी, अप्पासाहेब बगले, मानिकसिंग मैनावाले, V D गायकवाड़, हारुण शेख, बाबू म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, राहुल बोळकोटे, अनुपम शहा, नागनाथ कोप्पा, लतीफ मल्लाबादकर, रफीक चकोले, हाजी हसनसाब कुद्दुस, प्रमिलाताई तुपलवंडे, शोभा बोबे, राजाभाऊ महाडिक, राजेश झंपले, विवेक कंन्ना, शोहेब कडेचुर, गोपाल मामद्याल, हरीश गायकवाड, संगेपाग, हाजी महमूद शेख, संतोषी गुंडे, नीता बनसोडे, बसंती सालुंखे, जुलेखा विजापुरे, महमूद रफीक जेलर, मुस्कान शेख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress office bearers pay homage to Netaji Subhash Chandra Bose