Sangli Crime: रेल्वे मालधक्क्यावर हमाली वर्षाला २० कोटी, हमाल नेत्याच्या नातवाच्या खुनामागे वर्चस्ववादाचे मूळ; घाम गाळायचे क्षेत्र रक्ताने डागाळले

Police investigation into railway labor union murder case: आरग रेल्वे मालधक्क्यावर हमालीतून उभे राहिलेले २० कोटींचे अर्थकारण, मुकादमांच्या वर्चस्वासाठी सुरू असलेली अदृश्य लढाई आणि त्यातून हमाल नेत्याच्या नातवाच्या खुनापर्यंत पोचलेला संघर्ष उघड
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case

Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case

sakal

Updated on

-अजित झळके

सांगली: ‘आरग (ता. मिरज) येथील रेल्वे मालधक्क्यावरील हमालांचे काम का काढून घेतले, ’ या वादातून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या नातवाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. नीलेश गडदे या गुंडाने हा खून केला. ‘कामावरून काढलेल्या हमालांना परत कामावर घ्या, ’ अशी मागणी तो करत होता. हमालीचे काम हे खुनाचे कारण ठरू शकते का? तेच सांगणारे आकडे समोर आले आहेत. केवळ सांगली जिल्ह्यातील रेल्वेच्या मालधक्क्यावर होणारी वर्षाची एकूण हमाली आहे, तब्बल १८ ते २० कोटी रुपये. मार्केट यार्डासह हिशेब केला तर ती जाते, सुमारे ६० ते ७० कोटींच्या घरात. त्यामुळे हमालीत वर्चस्ववादाची, लढाईची चिन्हे दिसताहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli gang rivalry killed investigation
When will Sangli DCC Bank recruitment restart?
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
criminal nilesh gadade and vedant bandgar
Marathi News Esakal
www.esakal.com