Traditional festival: २०२ वर्षांची परंपरा आजही जिवंत! सलगरेत वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर एकाच दिवशी; तांबड्या बैलाने तोडली 'कर'

Red bull ritual marks farming prediction in Salgare village: सलगरेत २०२ वर्षांची वटपौर्णिमा व कर्नाटकी बेंदूरची परंपरा आजही अबाधित; तांबड्या बैलाच्या ‘कर’ तोडण्याने शेतकऱ्यांत आनंदाची लाट
Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition

sakal

Updated on

मिरज पूर्वभागातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलगरेमध्ये पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर दोन्ही सण एकाच दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा सुमारे २०२ वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा सलगरे ग्रामस्थांनी आजअखेर जपली आहे. सोमवारी (ता. २९) सकाळपासून महिलांनी वडपूजनासाठी गर्दी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com