
शिराळा :शिराळा येथील २१ ग्रामस्थांनी अभ्यास ,शिक्षण प्रसारासाठी नाग पकडण्याची मागणी केली होती.त्यानुसार पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय,वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून Deputy Inspector General of Forests (WL) यांचेकडील दिनांक २७/०७/२०२५ रोजीचे पत्रान्वये त्यांना नाग पकडणेसाठी २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अटी शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.