Sangli: नेर्लेत ४ किलो गांजा जप्त; विक्री करणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने पकडले, कासेगाव पोलिस ठाण्यात नोंद

१ लाख २४ हजार ६५० रुपये किमतीचा ४ किलो १५५ ग्रॅम गांजा हस्तगत केला. किरण भीमराव घाडगे (वय ३०) आणि विरु शिवाजी मोरे (वय २९, दोघेही कुंभार भट्टी, फलटण, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. कासेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
LCB team with the seized ganja and arrested accused in Nerle; Case filed at Kasegaon Police Station.
LCB team with the seized ganja and arrested accused in Nerle; Case filed at Kasegaon Police Station.Sakal
Updated on

सांगली : कासेगाव ते पेठ रस्त्यानजीक असणाऱ्या नेर्ले (ता. वाळवा) येथील एका हॉटेलनजीक गांजा विक्री करणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून १ लाख २४ हजार ६५० रुपये किमतीचा ४ किलो १५५ ग्रॅम गांजा हस्तगत केला. किरण भीमराव घाडगे (वय ३०) आणि विरु शिवाजी मोरे (वय २९, दोघेही कुंभार भट्टी, फलटण, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. कासेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com