esakal | धक्कादायक! 5 महिन्याच्या बाळाला फेकले नाल्यात

बोलून बातमी शोधा

null

धक्कादायक! सांगलीत 5 महिन्याच्या बाळाला फेकले नाल्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील चांदणी चौक माळी टॉकीज समोर आप्पा कासार  झोपडपट्टी मध्ये  5 महिन्याच्या बाळाला एका नाल्यात फेकुन देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही दुर्देवी घटना सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली आहे. तर घटनास्थळी महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी जाऊन पाहणी केली.  मृत बालकाला सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे. सकाळी नाल्यात हे बालक आढळून आल्यावर नागरिकांनी गर्दी केली होती.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात