Sangli: मधमाश्‍‍यांच्या हल्ल्यात ५० जण जखमी; जलजीवन योजनेचे काम प्रगती पथावर असताना घडली घटना, रुग्णालयात दाखल

पाईप इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्य्याने गरम करून कनेक्शन जोडणी सुरू असताना पाईप गरम करतेवेळी झालेल्या धुरामुळे जवळ असणाऱ्या इमारतीवरील आग्या मोहोळ उठले.
"Fifty workers injured in a sudden bee swarm attack while working on the Water Supply Scheme project."
"Fifty workers injured in a sudden bee swarm attack while working on the Water Supply Scheme project."Sakal
Updated on

मांगले : येथील गणेशनगर प्रभागातील मुख्य गल्लीत मधमाश्‍‍यांनी केलेल्या हल्ल्यात पन्नासच्यावर ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मधमाश्‍‍यांनी केलेल्या हल्ल्यात ग्रामस्थ, महिला व लहान मुलांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com