
मिरज: सुभाषनगर (ता. मिरज) येथे मध्यरात्री गुटख्याची तस्करी करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. चारचाकी वाहनासह ५० हजारांचा गुटखा असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.