

MANS activists raise awareness against black magic during local election campaigns.
sakal
इस्लामपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका निःपक्षपाती व्हाव्यात, लोकशाहीच्या या उत्सवास करणी, जादूटोणा अशा अंधश्रद्धांचा आधार घेतला जात आहे, ही निषेधार्ह बाब आहे.