Political Statement : नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा

Maharashtra drugs : युवकांमध्ये वाढत्या ड्रग्स समस्येच्या पार्श्वभूमीवर आमदार इद्रिस नायकवडी यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
Against Drug Abuse:

Against Drug Abuse:

sakal

Updated on: 

मिरज : ‘‘सांगली, मिरज शहरासह जिल्हाभरात वाढत असलेल्या नशेखोरीविरोधात विधिमंडळात आवाज पोहोचला आहे. आमचीही अशीच भूमिका आहे. मिरज शहरात नशेखोरांकडून व्यावसायिकांवर वाढलेले हल्ले, शहरात वाढत असलेल्या नशेच्या बाजाराबाबत पोलिसांना अवगत केले आहे, तरीही कारवाई न झाल्यास या नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरणार आहोत,’’ असा इशारा आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Miraj Ganeshotsav 2026
Miraj Government Hospital RCC slab collapse
Sangli police superintendent Tushar Doshi
Sangli Narcotics Crime
Marathi News Esakal
www.esakal.com