Afzal Khan Statue Pratapgad Fort : 'अफजल खान वधाचं शिल्प तयार, मग प्रतापगडावर बसवण्यास दिरंगाई का?' माजी आमदार नितीन शिंदेंचा थेट सवाल

Afzal Khan statue installation at Pratapgad Fort : प्रतापगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफजल खान वधाचे तयार शिल्प तातडीने बसवण्याची मागणी केली.
Why is Afzal Khan statue delayed at Pratapgad Fort

Why is Afzal Khan statue delayed at Pratapgad Fort

esakal

Updated on

सांगली : ‘‘अफजल खान वधाचे शिल्प तयार आहे. ते अद्याप प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवलेले नाही. हे शिल्प बसवण्यास एवढी दिरंगाई का? शिल्प बसवण्यास कोणत्या अडचणीत (Nitin Shinde demand for Afzal Khan statue) आहे,’’ असा सवाल करत माजी आमदार नितीन शिंदे यांनी हे शिल्प तातडीने बसवावे, अशी मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com