

Sangli
sakal
कर्तुतत्वान, धाडसी, दानशूर व धर्मपरायण महाराणी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. धाडस, दूरदृष्टी, त्यागी वृत्ती या गुणांच्या आधारे त्यांनी राजसत्तेचे आदर्श नेतृत्व केले. त्यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधत सांगलीत एक आगळा वेगळा उपक्रम सुरु आहे.