

Ajit Pawar addresses party workers after NCP’s performance in Sangli municipal polls.
sakal
सांगली : ऐनवेळी पक्षांतरे घडवत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीत १६ जागा जिंकत उत्साहवर्धक यश मिळवले. शिंदे शिवसेनेने दोन जागा जिंकल्याने राष्ट्रवादीची ‘बार्गेनिग पॉवर’ घटली आहे. त्यामुळे ‘आम्हीच ‘किंगमेकर’ असू,’ हा त्यांचा दावा यशापासून आणि सत्तेपासूनही दूर राहिला आहे.