

Political workers gather silently after the tragic news impacting campaign activities.
sakal
सांगली : प्रचाराला यंत्रणा रवाना होणार होती, कार्यकर्ते जमले होते, तोच अत्यंत दुःखद बातमी येऊन धडकली. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय, दादा गेले... त्या क्षणापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थंड झाला, शांत झाला. संबंध यंत्रणेवर शोककळा आहे.