

Artist Ashok Jadhav displays Ajit Pawar portrait painted on a delicate peepal leaf as tribute.
sakal
कोकरूड : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. सर्वसामान्य जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे. चिंचोली (ता. शिराळा) येथील कलाकार अशोक जाधव यांनी अनोख्या कलेतून ‘दादां’ना पिंपळाच्या पानावर ‘दादां’ची छबी उमटवून मानवंदना दिली.