Almatti Dam : महापुराचा सांगली, कोल्हापूरला धोका? पाऊस वाढल्यास हिप्परगी धरणातून विसर्ग करणार; कर्नाटकची महाराष्ट्राला ग्वाही

Almatti Dam Water Level : देशात यावर्षी १०६ टक्के मॉन्सूनचा पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराज्य अधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली होती.
Hippargi Dam
Hippargi Damesakal
Updated on

सांगली : आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरवर नियंत्रित ठेवू, तसेच आवश्यकता असल्यास हिप्परगी धरणातून (Hippargi Dam) विसर्ग करू, अशी ग्वाही कर्नाटक शासनाने दिली. महापुराच्या कालावधीत सर्व विभागांमध्ये आंतरराज्य समन्वय ठेवण्याच्या सूचनाही दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com