Almatti Dam Water Level : आलमट्टी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! 24 तासांत 89 हजार क्युसेकने पाण्याची आवक; पाणीसाठा 119 टीएमसीवर...

Almatti Dam Water Storage Reaches 97.42% : महाराष्ट्रातील पावसामुळे आलमट्टी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला असून ११९.९१० टीएमसीवर पोहोचला आहे. धरण ९७.४२ टक्के भरले असून शंभर टक्के क्षमतेकडे वाटचाल सुरू आहे.
Almatti Dam Karnataka latest update

Almatti Dam Karnataka latest update

esakal

Updated on

चिक्कोडी : महाराष्ट्रातील धरण क्षेत्रातील पावसामुळे आलमट्टी धरणातील पाणीसाठ्यात मोठी चढ-उताराची स्थिती निर्माण झाली. सध्या धरण पुन्हा शंभर टक्के भरतीकडे वेगाने वाटचाल करत (Almatti Dam water level today) आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ १७ टीएमसी इतक्या निचांकी पातळीवर असलेला साठा अवघ्या महिनाभरात तब्बल ११९.९१० टीएमसी (९७.४२ टक्के) पर्यंत पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com