Burglary theft valuables : आंबेगावात २ घरफोड्यांत ऐवज चोरीस; कडेगाव पोलिसांत फिर्याद

Kadegaon Cime News : ही घटना रविवारी मध्यरात्री येथे घडली. याबाबत आबासाहेब लक्ष्मण मस्के (आंबेगाव) यांनी कडेगाव पोलिसांत दिली. दोन चोऱ्यांच्या घटनेत रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.
Thief
Thief Sakal
Updated on

कडेगाव : आंबेगाव (ता. कडेगाव) येथे दोन चोऱ्यांच्या घटनेत रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. ही घटना रविवारी मध्यरात्री येथे घडली. याबाबत आबासाहेब लक्ष्मण मस्के (आंबेगाव) यांनी कडेगाव पोलिसांत दिली. घरफोडीच्या घटनेने आंबेगाव व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com