

Chandrakant Patil Highlights
sakal
आष्टा: ‘‘केंद्रात भाजपची आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. आतापर्यंत आम्हीच भरपूर विकास निधी दिला आहे. त्यामुळे विकास कामे झाली आहेत. सुज्ञ जनतेला आम्ही विकास केला हे पटवून देण्याची गरज नाही,’’ असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.