

Ashta Municipal Election
sakal
आष्टा : सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आष्टा नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील व जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्या नेतृत्वातील आष्टा शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह २४ पैकी २३ जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली.