Sangli News: अजित पवार आणि शरद पवार गट आमने-सामने; आष्ट्यातील रणधुमाळीत भाजपचा उमेदवार ठरविणं कठीण!
Mahayuti struggles: भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा निर्णय वारंवार लांबणीवर टाकण्यात येत असल्याने आष्टा मतदारसंघात राजकीय गोंधळ, तर्क-वितर्क आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टा: आष्टा नगरपालिकेच्या रणधुमाळीत महायुतीतल्या “मोठ्या भावाने” म्हणजेच भाजपने अजूनही नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर न केल्याने राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.